Sunday, August 18, 2013

तहानलेला चकोर ...!!




गालावरची गोल खळी अन
ओंठावरची गुलाबी चंद्रकोर
पाहून सगळे रूपडे तुझे ते
जागा होतो मनात तहानलेला चकोर
                                @ गजानन माने .

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...