Thursday, September 20, 2012

तुझी आणि माझी मैत्री


तुझी आणि माझी मैत्री अशी अतूट असावी 
जिथे कोणत्याच मतभेदास जागा नसावी .
तु दुखात असताना  अश्रू माझ्या डोळ्यात यावे 
माझ्या आनंदाचे हास्य तुझ्या गालावर उमटावे....!!!
@ गजानन माने

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...