Saturday, February 19, 2011

मनाची अशा


अश्या आहे की आनंदाने हृदय सजऊन ठेवशील.
दुखे मनातील सगळी पुसून टाकशील.
फक्त एकाच इच्छया ठेवलीय मी तुझ्याकडे
दिवसातून एकदातरी तु माझी आठवण काढशील.
@गजानन माने 

No comments:

Post a Comment

दादा… म्हणजे फक्त थोरला भाऊ नाही, तर वडिलांची सावली

आयुष्यात काही माणसं अशी असतात, की त्यांचं आपल्या आयुष्यातील स्थान शब्दांत मांडणं कठीण असतं. त्यांचं मोठेपण त्यांच्या पदात, पैशात किंवा मि...