Search This Blog

Friday, March 9, 2012

घ्या पटले तर ..!!


ग्राफिटी हा माझ्यासाठी तरी  नवीन साहित्य प्रकार , काही वर्तमान पत्रातून ह्या ग्राफिटी वाचून मला आवक व्हायला व्हायचे कारण मोजक्याच शब्दात खूप काही सांगून जातात ह्या ग्राफिटीज. 
आणि भविष्यात माझ्याकडून देखील ह्या साहित्याची निर्मिती होईल असे मला कधी वाटले देखील नव्हते. पण , माझ्या भोवती घडणारे काही क्षण हें मार्मिकपने टिपण्याची सवय मनाला लागली आणि जो काही विनोदी  किंवा कटू  प्रसंग घडल्या घडल्या डोक्यात  एक प्रकारची  चमक उठायची.  आणि त्यातूनच  माझ्याकडून  हि साहित्य  निर्मिती झाली आणि होत देखील राहील .  असो घडलेला प्रसंग आणि त्यातून निर्माण झालेली ग्राफिटी हें मांडणे  मला तरी उचित वाटते आणि त्यामुळेच त्या वाक्याचा अर्थ अगदी स्पष्ट पणे आपणासमोर मांडता येईल एवढे मात्र नक्की. इथे एक संगवेशे वाटते इथे कुणाच्या व्यांगावारती मी कधीच कोणता विनोद केलेला नाही आणि तसा कधी करणार देखील नाही. .... गजानन माने 





No comments:

Post a Comment