Search This Blog

Sunday, May 5, 2013

दातृत्व

आपण एखाद्याला जेंव्हा मदत करीत असतो. त्यावेळी ती मदत आपण जर निस्वार्थीपणे करीत असू तर त्यातून मिळणार आनंद काही ओऊरच असतो आणि तो चिरकाल टिकणारा असा असतो, असा माझा अनुभव आहे. पण तसे दातृत्व फारच थोडे दाखवतात आणि बकिंच्यांचा मात्र स्वार्थाने बरबटलेला बाजार नुसता.