Search This Blog

Tuesday, February 5, 2013

नेत्याचे उपोषण म्हणजे जनतेचे कुपोषण

आज काल  कोणी सोम्या गोम्या  उठतो आणि आंदोलनास उभा राहतो. पण तसे पहिले तर  आंदोलनाचा  शेवटपर्यंत पाठ पुरावा करण्याची धमक कुणातच नसते. आणि ते तसे पहिले तर मांडलेल्या  आपल्या मागण्या पूर्ण होई पर्यंत आंदोलक त्याचा पाठ पुरावा करून ते तडीस नेतील याची देखील ग्यारंटी येथे नाही देत येत येथे . कारण मुळात आंदोलकच त्यांचा आंदोलनाचा विषय काय हे विसरून गेलेले असता,, मग  त्यांना फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळाले कि झाले. आम्ही मात्र  हाय हाय अश्या आरोळ्या ठोकायच्या आणि शेहर करत बसायचे .. फळे न लागणाऱ्या वांझ  झाडाला पोसल्या सारखे . त्याच पैसे खाऊ आंदोलकांच्या  बुडाला चटका देणारी व वर्मावर घाव घालणारी हि ग्राफिटी मला भावली म्हणून मी ती  तुमच्या समोर सादर  करतो आहे... मूळ लेखक मात्र कोण माहित नाही ज्याचा ह्या ग्राफिटीवर पूर्ण हक्क आहे ....@गजानन माने