Search This Blog

Saturday, February 19, 2011

मनाची अशा


अश्या आहे की आनंदाने हृदय सजऊन ठेवशील.
दुखे मनातील सगळी पुसून टाकशील.
फक्त एकाच इच्छया ठेवलीय मी तुझ्याकडे
दिवसातून एकदातरी तु माझी आठवण काढशील.
@गजानन माने