Search This Blog

Friday, November 21, 2014

शेवटची भेट

"काल  माझ्याकडे आली ती मला  शेवटचे भेटण्यासाठी
दाबून ठेवलेल्या हुंद्क्याना मोकळीवाट करून देण्यासाठी."
ती : परत तू प्रेमात पडशील.
मी : निर्जीव देह फक्त जाळण्याच्याच कामाचा
@ गजानन माने.

2 comments: